काही हरकत नाही! डिश टीव्ही डिजिटल आणि थेट आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही डिश टीव्ही इंस्टॉल करायचे ठरवता तेव्हा, तुम्हाला तुमचे केबल कनेक्शन हलवण्याची गरज नाही, फक्त तुमची स्वतःची डिश कनेक्ट करा, तुमच्या विद्यमान टीव्हीला सेट टॉप बॉक्स कनेक्ट करा, तुमचे वैयक्तिक वैशिष्ट्यपूर्ण व्ह्युईंग कार्ड बसवा आणि झाले!
खरे तर, तुम्ही तुमचे विद्यमान केबल कनेक्शन न हलवता सामान्य टीव्ही मोडमध्ये ते पाहू शकता आणि एव्ही मोडमध्ये डिश टीव्ही पाहू शकता, यासाठी तुमच्या टीव्ही सेटच्या रिमोटवर एव्ही पर्याय निवडा. याचा अर्थ असा की दोन्हीही इनपुट्स एकाच वेळी वापरता येतात