कंझ्युमर कॉर्नर

तुमच्या डिश टीव्ही कनेक्शनशी संबंधित तुमच्या सर्व शंकांचे उत्तर शोधा 

डिश टीव्ही कनेक्शन

background-image
customer-img customer-img

ग्राहक सेवा

स्थानिक कॉल (शुल्क लागू)

संपर्कात राहण्याचे इतर मार्ग

कॉल बॅक मिळवा

एसएमएस करा “Call ME” यावर 57575
येथून नोंदणीकृत
मोबाईल क्र.

ॲड्रेस

डिश टीव्ही इंडिया लि. एफसी - 19,

सेक्टर 16A, फिल्म सिटी,
नोएडा, उत्तर प्रदेश, भारत.
पिन कोड-201301

कॉर्पोरेट/बिझनेस चौकशी

तक्रार निवारणासाठी प्रक्रिया आणि बेंचमार्क
डिश टीव्हीच्या तक्रार निवारण धोरणाविषयी जाणून घ्या
TRAI मँडेटमधील कोणत्याही नवीन बदलांसह स्वत:ला अपडेटेड ठेवा

कंझ्युमर ॲग्रीमेंट फॉर्म

consumer-icon

डिश टीव्ही प्रॅक्टिस मॅन्युअल

manualpractice-icon

ग्राहक प्रीमायसेस इक्विपमेंट (सीपीई) स्कीम

cpe-icon

अद्याप काही प्रश्न आहेत?

 


 सामान्य प्रश्न

  • डिश टीव्ही हा भारताचा पहिला आणि आशियाचा सर्वात मोठा डायरेक्ट-टू-होम डिजिटल मनोरंजन सर्व्हिस प्रदाता आहे जो तुमच्या टीव्ही सेटमध्ये प्रगत वॅल्यू-ॲडेड सर्व्हिसमध्ये 700+ पेक्षा जास्त चॅनेल्स आणि सर्व्हिसेस उपलब्ध करून देतो.

डिश टीव्ही एका सेट टॉप बॉक्स (एसटीबी) आणि डिश अँटिनाद्वारे काम करतो जे तुमच्या घरी इंस्टॉल केले जातात. अँटिना केबल एसटीबीला कनेक्ट केला जातो जो टीव्ही सेटला लिंक केलेला असतो. एसटीबी अँटिनापासून मिळणारा सिग्नल डिकोड करतो आणि तुमच्या टीव्ही स्क्रीनवर तुमचे मनपसंत चॅनेल्स आणतो.

  • डीव्हीडी पाहत असल्याप्रमाणे सुपिरिअर पिक्चर क्वालिटी
  • स्टिरिओफोनिक साउंड
  • क्षमता 700+ चॅनेल्स आणि सेवा
  • भौगोलिक गतिशीलता
  • विना अडथळा पाहा
  • व्हिडिओ गेम्स
  • खास आंतरराष्ट्रीय चॅनेल्स
  • पॅरेंटल लॉक सुविधा
  • इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम गाईड
  • मूल्य वर्धित सेवा

काही हरकत नाही! डिश टीव्ही डिजिटल आणि थेट आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही डिश टीव्ही इंस्टॉल करायचे ठरवता तेव्हा, तुम्हाला तुमचे केबल कनेक्शन हलवण्याची गरज नाही, फक्त तुमची स्वतःची डिश कनेक्ट करा, तुमच्या विद्यमान टीव्हीला सेट टॉप बॉक्स कनेक्ट करा, तुमचे वैयक्तिक वैशिष्ट्यपूर्ण व्ह्युईंग कार्ड बसवा आणि झाले!

खरे तर, तुम्ही तुमचे विद्यमान केबल कनेक्शन न हलवता सामान्य टीव्ही मोडमध्ये ते पाहू शकता आणि एव्ही मोडमध्ये डिश टीव्ही पाहू शकता, यासाठी तुमच्या टीव्ही सेटच्या रिमोटवर एव्ही पर्याय निवडा. याचा अर्थ असा की दोन्हीही इनपुट्स एकाच वेळी वापरता येतात

कोणत्याही डिश टीव्ही अधिकृत विक्रेत्याकडून तुम्ही डिश टीव्हीच्या नवीन आणि आकर्षक दुनियेचा अनुभव घेऊ शकता. तुमच्या जवळची बहुतांश ग्राहकोपयोगी वस्तूंची दुकाने अधिकृत डिश टीव्ही विक्रेते आहेत. तुमच्या जवळचा विक्रेता शोधण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटवरील विक्रेता शोधकाला सुद्धा भेट देऊ शकता. येथे क्लिक करा डिश टीव्ही डीलर लोकेटरला भेट देण्यासाठी.

होय, डिश टीव्ही भारतातील सर्व राज्यांमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी, "डिश टीव्ही डीलर लोकेटर" ला भेट द्या आणि तुमच्या नजीकच्या डिश टीव्ही डीलरच्या शोधासाठी तुमचा एरिया पिन कोड वापरा. येथे क्लिक करा डिश टीव्ही डीलर लोकेटरला भेट देण्यासाठी.

तुमचा सेट-टॉप-बॉक्स बारा महिन्यांच्या हार्डवेअर वॉरंटीसह येतो. सहसा डिश आणि एलएनबीमध्ये काहीही बिघाड होत नाही. तथापि, इंस्टॉलेशन नंतर 60 दिवस तुमचा विक्रेता तुम्हाला मोफत सहाय्य देईल.

जेव्हा तुम्ही डिश टीव्ही कनेक्शन बुक करता तेव्हा तुम्हाला पुढील हार्डवेअर/डिव्हाईस मिळते:

तुमच्या घरी व्हीसी सह सेट-टॉप बॉक्स बसवला जाईल जो तुमच्या टीव्ही ला जोडलेला असेल. तर डिश, बाहेर छत/गच्ची/व्हरांडा/ हिरवळ - जिथेही ती मध्ये कोणताही अडथळा/व्यत्यय न येता सॅटेलाईटच्या दिशेने तोंड करून बसवता येईल अशा ठिकाणी बसवली जाईल. आमचे तज्ज्ञ हे इंस्टॉलेशन करतात.

  • एलएनबी सह डिश
  • सेट टॉप बॉक्स आणि केबल
  • व्ह्युईंग कार्ड (व्हीसी)

जेव्हा तुम्ही डिश टीव्ही कनेक्शन बुक करता तेव्हा तुम्हाला पुढील हार्डवेअर/डिव्हाईस मिळते:

  • एलएनबी सह डिश
  • सेट टॉप बॉक्स आणि केबल
  • व्ह्युईंग कार्ड (व्हीसी)

तुमच्या घरी व्हीसी सह सेट-टॉप बॉक्स बसवला जाईल जो तुमच्या टीव्ही ला जोडलेला असेल. तर डिश, बाहेर छत/गच्ची/व्हरांडा/ हिरवळ - जिथेही ती मध्ये कोणताही अडथळा/व्यत्यय न येता सॅटेलाईटच्या दिशेने तोंड करून बसवता येईल अशा ठिकाणी बसवली जाईल. आमचे तज्ज्ञ हे इंस्टॉलेशन करतात.

खरे तर ती तुमच्या इमारतीच्या छतावर, व्हरांड्यात, गच्ची किंवा जिथूनही आकाश स्पष्ट दिसते अशा ठिकाणी बसवली पाहिजे, कारण तिला सॅटेलाईटचे सिग्नल्स पकडावे लागतात.

होय, आमच्याकडे मल्टी टीव्ही कनेक्शन आहे, ज्यासह तुम्हाला तुमच्या सर्व टीव्हींवर डिश टीव्ही पाहता येतो.

https://www.dishtv.in/mr-in/pages/offers/multitv-child-pack.aspx

डिश टीव्ही अतिशय परवडणाऱ्या दरांमध्ये आहे आणि आकर्षक योजना देऊ करतो. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा- https://www.dishtv.in/pages/welcome/products.aspx

फॉल्टी सेट-टॉप-बॉक्स रिप्लेस करण्यासाठी शुल्क:

₹ 250 बॉक्स स्वॅप शुल्क (जर सेट-टॉप-बॉक्स वॉरंटी कालावधीच्या बाहेर असेल) + ₹ 200 टेक्निशियन भेट शुल्क (जर टेक्निशियन भेट वॉरंटी कालावधीच्या बाहेर असेल) + हार्डवेअर शुल्क (जर असल्यास)

Dish SMRT HUB बॉक्स स्वॅप साठी शुल्क:

₹ 700 बॉक्स स्वॅप शुल्क (जर सेट-टॉप-बॉक्स वॉरंटी कालावधीच्या बाहेर असेल) + ₹ 200 टेक्निशियन भेट शुल्क (जर टेक्निशियन भेट वॉरंटी कालावधीच्या बाहेर असेल) + हार्डवेअर शुल्क (जर असल्यास)

सेट-टॉप-बॉक्स रिप्लेसमेंट/बदलण्याच्या बाबतीत सबस्क्रायबरला रिफर्बिश्ड सेट-टॉप-बॉक्स दिला जाईल ज्याची वॉरंटी 180 दिवसांची असेल.