Universal-Remote-banner
Universal-mobile-Remote

सहजपणे सेट-अप करा

2 मिनिटांत

लर्निंगच्या माध्यमातून 10 बटने कॉन्फिगर केली जाऊ शकतात

double-remote-mobile

DishTV Universal Remote सपाट पृष्ठभागावर ठेवा. तुमच्या टीव्हीचा रिमोट घ्या आणि युनिव्हर्सल रिमोटच्या समोर ठेवा म्हणजे त्यांचे एलईडी लाईट्स थेट समोरासमोर असतील. रिमोटमधील अंतर 5 सेमी असायला पाहिजे.

double-remote

दोन्ही रिमोट एका सपाट पृष्ठभागावर (सुमारे 3 सेमी अंतरावर) त्यांचे दर्शनी भाग उलट करून ठेवा. तुम्हाला लर्न करायची असलेली की दाबा, जसे की पॉवर की, यानंतर एलईडी एकदा फ्लॅश होईल आणि सुरू राहील. आता पुन्हा टीव्ही पॉवर दाबा, जर लर्निंग यशस्वी झाले तर एलईडी दोनदा फ्लॅश होतो आणि चालू राहतो. जर ते यशस्वी झाले नाही तर एलईडी हळूहळू चार वेळा फ्लॅश होतो. इतर कीजच्या लर्निंग साठी देखील तुम्ही या पायऱ्यांची पुनरावृत्ती करू शकता.

double-remote

सर्व बटनांचे लर्निंग पूर्ण झाल्यानंतर, 5 सेकंदांसाठी टीव्ही पॉवर दाबून ठेवा, नंतर एलईडी हळूहळू 3 वेळा (लर्निंग सिग्नल) फ्लॅश होतो, ज्यामुळे तो लर्निंग मोडमधून बाहेर पडत आहे आणि लर्न केलेला कोड सेव्ह होत आहे हे सूचित होते. जर 10 सेकंदांत कोणताही लर्निंग सिग्नल नसेल तर सिस्टीम ऑटोमॅटिकरित्या लर्निंग स्थिती मधून बाहेर पडते.

double-remote

जर तुम्हाला प्रक्रियेदरम्यान लर्निंग मोडमधून बाहेर पडायचे असेल तर 5 सेकंदांसाठी टीव्ही बटन दाबून ठेवा आणि एलईडी लाईट लर्निंगच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि लर्निंग कोड सेव्ह करण्यासाठी हळूहळू तीन वेळा फ्लॅश करते

double-remote